Ticker

6/recent/ticker-posts
Showing posts from January, 2022Show all
*चंद्रपूर भुषण आणि चंद्रपूर रत्न पुरस्कारासाठी आवेदन आमंत्रित*  _*प्रथम वर्धापन दिनानिमित्त पार्थशर समाचारचा उपक्रम*
*महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचे जाहिर आवाहन*
*सेंद्रिय निविष्ठा डेमो युनिट व त्यांचे विक्री केंद्राचे लोकार्पण.*
*दुर्गम भागातील नागरिकांनी लोकशाही मुल्यांना आणि विकासाला अंगीकारले आहे – राज्यमंत्री, राजेंद्र पाटील यड्रावकर*
*थंडीची लाट! शीतलहरीने गारठला पोंभुर्णा तालुका*
पत्रकारावर जीवघेणा भ्याड हल्ला, हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा- पत्रकारांची मागणी
ब्रम्हपुरी तालुक्यात रंगमोचन  फाट्यावर कार व टॅक्टर चा मॊठा  अपघात*  *अपघातात आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू तर अतुलभाऊ गण्यारपवार गंभीर जखमी*
*पत्रकार हा स्वाभिमानानेच वागला व जगला पाहिजे, तसेच पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे-राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ*  चंद्रपूर: प्रतिनिधी जनवार्ता भारत डॉट कॉम      पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कार्यरत आहे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची सभासद नोंदणी सुरू झाली असून संघात सहभागी होण्यासाठी थेट संघाच्या बँक क्यू आर कोड शुल्क सहाशे रुपये सह संपूर्ण व्यक्तीगत परिचय भरून सहकार्य करावे व संघात सहभागी व्हावे, जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी अधिकृत नोंदणी करून सभासद व्हावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.       देशभरात दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त सदस्य संघात काम करत आहेत.संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात व सर्व जिल्हा पातळीवर ,तालुका पातळीवर संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून नोंदणीकृत सदस्यांना ओळखपत्र दिले जाते. पत्रकारांना अनेक सवलती दिल्या जातील. तसेच प्रोत्साहन मिळण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय / राज्यस्तरीय, व जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या संधीचा फायदा पत्रकार बांधवांनी घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
शेतकरी कल्याण निधी अंतर्गत आजार ग्रस्त विद्यार्थिनीला धनादेश वितरण कार्यक्रम.-  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम - जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांची संकल्पना
रात्री शिट्टी वाजवू नये असे काही लोक का म्हणतात?
आमदारांच्या जावयाने सुरजागड प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला केली बेद्दम मारहाण*
शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा*  *संस्था सचिव सौ. साधनाताई अतुलभाऊ गण्यारपवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न*
माधवबाग ही संस्‍था खरी सामाजिक संपत्‍ती: आ. सुधीर मुनगंटीवार*   *दशकपूर्ती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न*
Load More That is All