बिरसा क्रांती दल तालुका पोंभुर्णा ची बैठक दिनांक 31/07/2022 ला सामाजिक सभागृह राज राजेश्वर मंदिर पोंभूर्णा येथे मान.वर्षाताई आत्राम तालूका अध्यक्ष महिला आघाडी,यांचे अध्यक्षतेखाली पोंभूर्णा तालुक्यातील समाज बांधवांची सभा घेण्यात आली. सभेत सामाजिक बांधिलकीवर चर्चा करण्यात आली. संघटनेचा उद्देश्य, संघटनेचे ध्येय आणि संघटना याबद्दल चर्चा करण्यात आली. त्यानंतर संघटनेतील इतर पदांधिकारींची नियुक्ती करण्यात आली. कार्यकारणी खालील प्रमाणे 👇

🪴1) अधक्ष- धनराज कोवे
कसरगट्टा

🪴2)उपाध्यक्ष- दौलत शालिक आत्राम मोहाळा

🪴3) सहसचिव-बालाजी गणपती पेंदोर कसरगट्टा

🪴4) संघटक- भोलेनाथ नामदेव कोवे पोंभूर्णा

🪴5) सहसंघटक- प्रदीप रामप्रसाद मेश्राम कसरगट्टा,
अशोक सुकराम पेंदोर, सुरज निळकंठ कुमरे आणि सदस्य कामेश्वर कोवे, सुखदेव शिडाम सर, शैलेश आत्राम, विनोद आत्राम, पवन कोवे, रवी रायशिडाम,विक्की पेंदोर अनिकेत गेडाम, ईविंदर गेडाम, गोसाई आत्राम सर देवई, मारोती अर्जुन पेंदोर

महिला पदाधिकारी


🪴1)चंद्रकला बाळू मडावी सचिव
🪴2)कांताबाई सारंगधर मेश्राम संघटक
🪴3)नीलिमा दिवाकर मेश्राम सहसचिव व इतर सदस्य.
मान.संतोष कुमार कुळमेथे जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांचे व्हाट्सएप आदेशान्वये *मान.जिवनदास गेडाम जुनगाव यांची उपाध्यक्ष जिल्हा चंद्रपूर* या पदावर नियुक्ती करण्यात आली.

सबंधित सभेचे आयोजन, *मान. वर्षाताई आत्राम तालुका अध्यक्ष महीला व मान. महेंद्र शेडमाके तालुका सचिव पोंभूर्णा* याचे नियोजनात यशस्वीरीत्या पार पडली.