Ticker

6/recent/ticker-posts

*पोंभूर्णा नगर पंचायतवर विविध समस्यांना घेऊन दि.२१ सप्टेंबर रोज बुधवारला वेळ सकाळी ११-०० वाजता भव्य आंदोलन*



*"घरकुल आमच्या हक्काचे"*
  *"नाही कोणाच्या बापाचे"*

*पोंभुर्णा शहरातील नागरिकांना (प्रधानमंत्री/रमाई) घरकुल योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा...*

*शहरातील दूषित पाणीपुरवठा बंद करुन शुद्ध व नियमित पुरवठा करण्यात यावा...*

*पोंभूर्णा नगर पंचायत येथील विविध योजनेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी...*

*जनतेच्या कामात कसूर करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी...*

*पोंभूर्णा नगरपंचायतच्या विकासात्मक कामकाजावर व प्रशासनावर वचक नसणाऱ्या नगराध्यक्षांनी त्वरित राजीनामा देऊन पदमुक्त व्हावे...*

*पोंभूर्णा शहरातील सि.सी.टिव्ही. कॅमेरा बंद अवस्थेत असून या योजनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याने त्याची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी...*

*पोंभुर्णा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२०२२ प्रशासकीय खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी...*

*पोंभूर्णा नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन योजनेची सन २०२१ ते २०२२ पर्यंतची चौकशी करण्यात यावी...*

*व आदी विविध मागण्यांना घेऊन नगरपंचायत कार्यालयावर भव्य आंदोलन करण्यात येणार असून पोंभूर्णा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.*
🙏🙏🙏🙏🙏🙏
*आपले विनीत*
------------------------
 *आशिष कावटवार*
 विरोधी पक्षनेता,न.पं.
  *अतुल वाकडे*
    नगरसेवक,न.पं.
 *गणेश वासलवार*
  नगरसेवक,न.पं.
*अभिषेक बद्दलवार*
   नगरसेवक,न.पं.
 *बालाजी मेश्राम*
  नगरसेवक न.पं.
*नंदकिशोर बुरांडे*
  नगरसेवक,न.पं.
*सौ.रामेश्वरी वासलवार*
    नगरसेविका,न.पं.
 *सौ.रिनाताई उराडे*
   नगरसेविका नं.पं.

Post a Comment

0 Comments