Ticker

6/recent/ticker-posts

*पत्रकार हा स्वाभिमानानेच वागला व जगला पाहिजे, तसेच पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे-राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ* चंद्रपूर: प्रतिनिधी जनवार्ता भारत डॉट कॉम पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कार्यरत आहे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची सभासद नोंदणी सुरू झाली असून संघात सहभागी होण्यासाठी थेट संघाच्या बँक क्यू आर कोड शुल्क सहाशे रुपये सह संपूर्ण व्यक्तीगत परिचय भरून सहकार्य करावे व संघात सहभागी व्हावे, जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी अधिकृत नोंदणी करून सभासद व्हावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. देशभरात दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त सदस्य संघात काम करत आहेत.संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात व सर्व जिल्हा पातळीवर ,तालुका पातळीवर संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून नोंदणीकृत सदस्यांना ओळखपत्र दिले जाते. पत्रकारांना अनेक सवलती दिल्या जातील. तसेच प्रोत्साहन मिळण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय / राज्यस्तरीय, व जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या संधीचा फायदा पत्रकार बांधवांनी घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

*पत्रकार हा स्वाभिमानानेच वागला व जगला पाहिजे, तसेच पत्रकारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे-राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ*



चंद्रपूर: प्रतिनिधी
जनवार्ता भारत डॉट कॉम


     पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात कार्यरत आहे.राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची सभासद नोंदणी सुरू झाली असून संघात सहभागी होण्यासाठी थेट संघाच्या बँक क्यू आर कोड शुल्क सहाशे रुपये सह संपूर्ण व्यक्तीगत परिचय भरून सहकार्य करावे व संघात सहभागी व्हावे, जास्तीत जास्त पत्रकार बांधवांनी अधिकृत नोंदणी करून सभासद व्हावे असे आवाहन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
      देशभरात दहा ते बारा हजारांपेक्षा जास्त सदस्य संघात काम करत आहेत.संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात व सर्व जिल्हा पातळीवर ,तालुका पातळीवर संघटना कार्यरत आहे. संघटनेच्या माध्यमातून नोंदणीकृत सदस्यांना ओळखपत्र दिले जाते. पत्रकारांना अनेक सवलती दिल्या जातील. तसेच प्रोत्साहन मिळण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय / राज्यस्तरीय, व जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या संधीचा फायदा पत्रकार बांधवांनी घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे सभासदत्व स्वीकारावे असे आवाहन संघाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments