Ticker

6/recent/ticker-posts

vanchit bahujan aaghadi l pombhurna l वंचित बहूजन आघाडी तालुका पोंभुर्णा कार्यकारिणी सभा संपन्न




दि.१४/८/२०२२ रोज रविवारला वंचित बहुजन आघाडी तालुका/शहर शाखा पोंभुर्णा च्या वतीने महात्मा फुले सामाजिक सभागृहात संघटनात्मक बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत आगामी जिल्हा परिषद तथा पंचायत समिती निवडणूक निमित्ताने तालुक्यातील विविध समस्यांवर,विषयांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत वर्धा जिल्हा प्रभारी आद.बंडुभाऊ नगराळे यांचा नगरसेवक अतुल वाकडे व नगरसेविका रिनाताई उराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पोंभुर्णा तालुक्याची नविन कार्यकारीणी गठीत करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून आद.मधुकर उराडे, आद.आनंदराव अंगलवार,आद.शामकुमार गेडाम,आद.चंद्रहास उराडे,आद.डॉ.गावतुरे साहेब,आद. दिलिप वाळके,आद.नारायण थेरकर सर,आद.अक्षय लोहकरे यांनी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन रविभाऊ तेलसे यांनी तर अविनाश वाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सभागृहात उपस्थित
आद.विजुभाऊ दुर्गे,आद.मंगल लाकडे,आद.राजु खोब्रागडे,आद.मिलिंद गोवर्धन, आद.युनिल मानकर,आद.साबिर शेख,आद.लोकेश झाडे,आद,विलास रामगिरकार,आद.शाम खोब्रागडे, आद.अमित निमसरकार,आद.आशिष वाकडे,आद.मुन्ना भाऊ वाकडे,आद.कपिलदास उराडे,आद.शालिक रामटेके,आद.दुशिलाताई उराडे, आद.मंगलाताई उराडे, आद.गिताताई उराडे,आद.भारतीताई उराडे,अजय उराडे,पराग उराडे,सुमित मानकर,अमित गोवर्धन, शुभम खोब्रागडे,प्रशिक मानकर,सत्कार फुलझेले,अनुज वाकडे,प्रेम उराडे, तथा पोंभुर्णा तालुक्यातील/शहरातील वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी/कार्यकर्ते बहूसंख्येने उपस्थित होते...।












Post a Comment

0 Comments