Ticker

6/recent/ticker-posts

l accident l gadachiroli l भीषण अपघातात एक ठार दोघे जखमी

जनवार्ता भारत डॉट कॉम
जनवार्ता भा

भीषण अपघातात एक ठार दोघे जखमी

Screenshot_20220822-202836


गडचिरोली प्रतिनिधी

जनवार्ता भारत डॉट कॉम

गडचिरोली:– संविधान चौक येथुन जवळच राहणारा सुनिल बटटूवार हा पत्नी ‘ मुलगी व मुलगा असे चौघे जन आपल्या फोरव्हिलर गाडीने नागपूरला सायंकाळी निघाले. सुनिलची मुलगी अमेरीका येथे शिक्षण घेत आहे त्यामुळे तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमान स्थळ नागपूर येथे पोहचावयाला निघाले रात्री अडीच वाजताची फॉईट होती . मुलगी विमानात बसल्यावर ते तिघे जन परतीचा प्रवास -गडचिरोली निघाले असता भिवापूर फाड्याजवळ सुनिलला डुलकी लागली व त्यांची गाडी नाल्यात कोलांड्या खात चार वेळा पलडी .मारली यातच त्याचा मुलगा कृष्णा जागीच ठार झाला कु ष्णा ७व्या वर्गात शिक्षण घेत होता सदर घटना पाच वाजता घडली सुनील व त्याची पत्नीला होस होता परंतु सुमारे सहा च्या दरम्यान waking ला जाणार्‍यांनी त्यांना मदत केली त्याना प्रथम भिवापुर दवाखाण्यात भरती केल्यानंतर तेथुन रेफर ओकांड दवाखाना नागपूर येथे भरती करण्यात आले मुलाची सकाळी शाळा भेटली पाहीजे म्हणून सुनिल नागपूर वरून गडचिरोली कडे रात्रीच निघाला होता आता डॉक्टर च्या माहीती नुसार सुनिल ला छातीला मार आहे तर पत्नीला थोडी दुखापत आहे म्हणजेच खतरेच्या बाहेर आहेत . सुनिल च्या मुलाच्या मृत्युमुळे गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments