Ticker

6/recent/ticker-posts

पोंभूर्णा नगरपंचायत नगरसेवकांनी केली स्वखर्चातून धुर फवारणी




*नगर पंचायत प्रशासनाला वारंवार तोंडी सुचना व मागणी करुनही पावसाळ्याच्या दिवसात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने या मुख्य समस्येकडे नगरप्रशासन तथा सत्ताधारी दुर्लक्ष करित टाळाटाळ करुन वेळ मारुन नेण्याचे काम करीत होते त्यामूळे प्रभागातील नागरिकांची वारंवार मागणी असल्याने त्यांच्या मागणीची दखल घेत प्रभाग क्र.७ चे नगरसेवक आशिष कावटवार, प्रभाग क्र. ५ चे नगरसेवक अतुल वाकडे व प्रभाग क्र.14 चे नगरसेवक अभिषेक बद्दलवार यांच्या वतीने काल दि.२२/७/२०२२ रोजी आपल्या-आपल्या प्रभागात स्वतःच्या स्वखर्चाने,स्वतः उपस्थित राहून धुर फवारणी करण्यात आली...।*






Post a Comment

0 Comments