Ticker

6/recent/ticker-posts

प्रख्यात आचार्य डाॕ.प्रशांतजी गायकवाड यांची सालेकर परिवाराला सदिच्छाभेट



------------- 
 वरोरा येथे आज दिनांक १४/७/२०२२ रोज गुरुवारला आचार्य डाॕ.प्रशांतजी गायकवाड,ग्रिनीज वर्ड रेकार्ड होल्डर,२००९ मध्ये सलग १४ दिवस नाॕन स्टाप तिनशे चोविस तास तबला वाजविण्याचा विश्वविक्रम करणारे, राष्ट्रपतीद्वारा सन्मानीत, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान भारत सरकारचे ब्रॕड अॕबिसॕटर, सन २०१८ मध्ये तब्बल ४७ देशातील कलावंतांना भारतीय कला आणि संस्कृती शिकविण्याचा विश्वविक्रम करणारे, शेकडो राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असलेले सयाजीराव गायकवाड घराण्याचे तेरावे वंशज आचार्य डाॕ.प्रशांतजी गायकवाड यांनी आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात त्यांनी स्वतः माझी आठवण करुन वरोरा येथे आमचे घरी सदिच्छा भेट दिली. माझ्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपुस करुन सर्वाशी सुसंवाद साधला. त्यांना शिवधर्म गाथा भेट देवून त्याचे सालेकर परिवारातर्फे स्वागत करुन त्यांचे आभार मानले.
-------------

Post a Comment

0 Comments