माजी खासदार शिवाजी माने आदींचा
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: हिंगोली चे माजी खासदार अॅड. शिवाजी माने, सावंतवाडी येथील श्रीमंत युवराज लखम खेम सावंत भोसले, मीरा भाईंदर येथील चंद्रकांत मोदी यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आ.तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते आदी यावेळी उपस्थित होते.




0 Comments