Ticker

6/recent/ticker-posts

*विदर्भाचे कट्टर समर्थक काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माननीय गिरीधर सिंह बैस यांचे दुःखद निधन*

*विदर्भाचे कट्टर समर्थक काँग्रेस चे ज्येष्ठ नेते माननीय गिरीधर सिंह बैस यांचे दुःखद निधन*


पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी

जनवार्ता भारत डॉट कॉम

पोंभूर्णा तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय गिरिधर सिंह बैस यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले .मृत्यूसमयी ते 76 वर्षांचे होते.त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरून पोंभुर्णा येथून सकाळी अकरा वाजता निघेल चाहत्यांनी श्रद्धांजली देण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जनवार्ता bharat.com तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली


Post a Comment

0 Comments