Ticker

6/recent/ticker-posts

*सहकारी संस्थेचा कायदा** *सदर क्रमांक:-102* जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

*सहकारी संस्थेचा कायदा** 


 *सदर क्रमांक:-102* 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

 *ग्राहक साक्षरता अभियान*        
                       
विषय: व्यवस्थापन समितीचे सदस्य व सोसायटीतील सभासद नियमित वर्गणी देत नाहीत. थकबाकी न भरल्यामुळे त्यांची समिती सदस्य पदावरून हकालपट्टी करण्याचा ठराव झाला आहे. अशी हकालपट्टी कायद्याने योग्य आहे काय? कोणत्याही थकबाकीदाराविरुद्ध अशी कारवाई करता येते का?

उत्तर: महाराष्ट्र सहकारी संस्थांच्या कायद्यानुसार व्यवस्थापन समितीचे सदस्य हे थकबाकीदार असल्यास समितीवर निवडून येण्यास अपात्र ठरतात. थकबाकीदार म्हणून महाराष्ट्र सहकारी कायद्याखाली वसुली कारवाई कलम १०१ नुसार होऊ शकते. सदरची कारवाई सभासद व समिती सदस्यांविरुद्ध करता येऊ शकेल. असा थकबाकीदार सभासदांचा समितीत काम करता येणार नाही.      

लेखकः- ऐडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे 

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, माेबाईल:
7350201000, 8459348218 

सहकार कायदा म्हणजे सोसायटी, संस्था, गृहनिर्माण, इंडस्ट्रीअल संस्था आश्या अनेक क्षेत्रात या कायद्याची व्याप्ती वाढलेली आहे. यामध्ये जनरल सभेचे ठराव, मासिक मिटींग, AGM, प्रोसिडींग अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.

श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप (https://www.facebook.com/groups/485736278978687/) त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर याेग्य ती कारवाई हाेऊन सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.

Post a Comment

0 Comments