Ticker

6/recent/ticker-posts

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन कोरपना /प्रतिनिधी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 12 जानेवारी रोजी कोरपना येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या कडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल. हृदयरोग ,ऍन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी ,बायपास वाल रिप्लेसमेंट, हृदयाला छिद्र, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर रोग व उपचार, अस्थिभंग, जठर आतडे व शस्त्रक्रिया, जळालेले रुग्ण व इतर तपासणी व शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन


कोरपना /प्रतिनिधी
         स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक 12 जानेवारी रोजी कोरपना येथे मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले असून या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या कडून रुग्णांची तपासणी करण्यात येईल. हृदयरोग ,ऍन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी ,बायपास वाल रिप्लेसमेंट, हृदयाला छिद्र, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर रोग व उपचार, अस्थिभंग, जठर आतडे व शस्त्रक्रिया, जळालेले रुग्ण व इतर तपासणी व शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे.
          या शिबिराचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments