विजय जाधव,
नांदगाव:गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित रामकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, बेंबाळच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर दि. 14 सप्टेंबर 2022 रोज बुधवारला संपन्न झाले.
रक्तदान शिबिराला श्री सू टी अहिरकर,अध्यक्ष स्थानिक व्यवस्थापन समिती, श्री तु रा पेटकुले उपाध्यक्ष स्था. व्य. स. , श्री न ज आरेकर सदस्य स्था. व्य. स., दि लो वाढई स्था. व्य. स. महाविद्यालयाच्या प्राचार्या कु. के एन हिरादेवे. रासेयो अधिकारी कु. एस एम उमक, विद्यार्थी विकास अधिकारी श्री एल पी देशमुख प्रा. एस पि सोनुले,प्रा टी वी चव्हाण, प्रा. पि. के भसारकर ,प्रा. प्रतापगिरीवर, श्री मुरलीधर पा. चुदरी सरपंच बोंडाळा (बुज) उपस्थीत होते.
श्री पंकज जाधव समाजसेवी अधीक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र जिल्हा चंद्रपूर यांच्या चमूद्वारे रक्त संकलन करण्यात आले.
'रक्तदान सर्वश्रेष्ठ दान' याउक्ती प्रमाणे श्री गिरीधर चुदरी, अभिजीत मशाखेत्री, अमित गोलावार, लखन आरेकर, गौरव चुदरी, संदीप नैताम, रोशन राऊत संदेश पवार, गोलेश उरकुडे, मंथन मडावी, तुशांत सोनटक्के, समर्थ मानकर, लूटेश मंडलवार प्रा.तन्मय चव्हाण, प्रा. सुभाष सोनुले ,अक्षय वाकुडकर, प्रा लोमेश देशमुख, शंकर दडमल सर, संदीप प्रतापगिरीवार सर, उमाकांत पाल आकाश पाठक, आकाश नैताम, नितेश रोहनकर मुरलीधर चुदरी सरपंच, बोंडाळा बुज पंकज पाल, अक्षय निलमवार, शुभम नैताम या सत्तावीस रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले.
0 Comments