Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपूर येथे होणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमास पोंभुर्णा तालुक्यातून शेकडो आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे-तालुका अध्यक्ष वर्षाताई आत्राम, धनराज कोवे यांचे आवाहन#Vishva aadivasi Divas



तालुका प्रतिनिधी
सर्वत्र जागतिक आदिवासी दिनाचा सोहळा 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. 


आदिवासी समाजाच्या वतीने मुख्य कार्यक्रम चंद्रपूर येथे होणार असून या कार्यक्रमाला तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवून आपली दमदार उपस्थिती दर्ज करावी, असे आवाहन बिरसा क्रांती दल महिला आघाडी तालुका अध्यक्ष वर्षाताई आत्राम, तालुका अध्यक्ष धनराज कोवे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments