Ticker

6/recent/ticker-posts

लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून#Chandrapur murder








चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढा किरमि टी येथील रोशन शंकर खामदेवे वय 26याने आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाला काठीने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7ऑगस्ट रोजी घडली.

रोशन खामादेवे ह्याला मोठ्या भावाने बाजारात जाण्याकरिता सांगितले होते मात्र आईला मारल्याचा राग मनात धरून काठीने मोठ्या भावाचे डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे भरती केले असता काल सायंकाळी साडेपाच दरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी रोशन शंकर खामदे वें यास अप क्र 261/2022 कलम 326 भा द वि अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस उप निरीक्षक बार सागडे पुढील तपास करीत असून आरोपीस अटक केली आहे.

 वैद्यकीय तपासणी करून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढा किरमि टी येथील रोशन शंकर खामदेवे वय 26याने आईला मारहाण केली म्हणून मोठ्या भावाला काठीने मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7ऑगस्ट रोजी घडली.

रोशन खामादेवे ह्याला मोठ्या भावाने बाजारात जाण्याकरिता सांगितले होते मात्र आईला मारल्याचा राग मनात धरून काठीने मोठ्या भावाचे डोक्यावर मारहाण करून जखमी केल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे भरती केले असता काल सायंकाळी साडेपाच दरम्यान मृत्यू झाल्याने आरोपी रोशन शंकर खामदे वें यास अप क्र 261/2022 कलम 326 भा द वि अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस उप निरीक्षक बार सागडे पुढील तपास करीत असून आरोपीस अटक केली असून वैद्यकीय तपासणी करून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.











Post a Comment

0 Comments