Ticker

6/recent/ticker-posts

l Shivsena l Mul l Chandrapur l *शिवसेना तालुका प्रमुख पदी प्रशांत गट्टूवार यांची नियुक्ती*



मूल (प्रतिनिधी)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तथा जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत दादा कदम यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली .



वरील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन चंद्रपूर जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संदीप भाऊ गीऱ्हे व उपजिल्हा प्रमुख सिक्की यादव,पोंभूर्णा तालुका प्रमुख आशिष कावटवार,शहर प्रमुख गणेश वासलवार,शिवसेना शहर संघटक महेश चौधरी,माजी तालुका प्रमुख सुनील काळे, रीतिक संगमवार,व समस्त शिवसेना आजी माजी पदाधिकारी तालुका व शहर मुल
यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments