अनेक सामाजिक समस्येवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आले. उपस्थितांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
लवकरच तिथे समिती स्थापन करण्यात येईल. या करीता सौ.वर्षाताई आत्राम,(अध्यक्ष बि.के. डी.) पोंभुर्णा. तसेच श्री धनराज कोवे,अध्यक्ष. श्री भोलेनाथ कोवे, संघटक, श्री महेंद्र शेडमाके, सचिव. श्री घनश्याम सिडाम, सहसंघटक.इ. तसेच गोंडपिपरी येथील सामाजिक विचारवंत मा. हिराजी कन्नाके, मा.इंद्रपाल मडावी, मा. मेश्राम बाबुसाहेब, प्रितम सोयाम.ई. उपस्थित होते.






0 Comments