तालुका प्रतिनिधी:
आदिवासींच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व आदिवासींची अस्मिता आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवणाऱ्या बिरसा क्रांती दल पोंभुर्णा तालुका कार्यकारिणीची बैठक दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी यामावार सर यांच्या घरी पार पडली.
________________________
________________________
________________________
या बैठकीला बिरसा क्रांती दलाचे जिल्हा उपाध्यक्ष जीवनदास गेडाम, तालुका अध्यक्ष धनराज कोवे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष बिरसा क्रांती दल वर्षाताई आत्राम, तालुका सचिव महेंद्र शेडमाके, प्रसिद्धीप्रमुख विकास शेडमाके, तालुका संघटक भोलेनाथ कोवे, अभय घोडाम, घनश्याम शिडाम, सुरज कुंभरे, रोशन कोवे, विनोद आत्राम, शैलेश आत्राम, कामेश्वर कोवे, अमित मेश्राम, आशा बाळकृष्ण मडावी, सुनिता रमेश शेडमाके, कुंदा लक्ष्मण मडावी, पुनम शंकर वाढई, रेखा विनय घोडाम, सविता मारुती मडावी, कांताबाई सुरेश मडावी, सौ इंदिरा शामराव मडावी, ललिता दिवाकर मेश्राम, वर्षा प्रकाश आत्राम, रजनी कृष्णा कुसराम, कांता मेश्राम, लताबाई पेंदोर, संजय बबनराव साखलवार इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.







0 Comments