Ticker

6/recent/ticker-posts

"गायमुख" येथे बिरसा फायटर्स , गोंडवाणा आदिवासी संघटनेचा सप्तरंगी ध्वज व गोंडी पुजन कार्यक्रम संपन्न




जनवार्ता भारत
चंद्रपूर:गायमुख ( लोहारा ) जल जमिन व जंगल आबादित ठेवून ञिसुञाने आदिवासी रुढी परंपरा जीवंत ठेवता यावीत म्हणुन एका समान प्रदेशात बोली,भाषा,व सामाजिक अस्तित आद़िम निसर्ग पुजकाचे धार्मिक,शैक्षणिक लोक कल्याण व्हावे हाच उद्दात हेतू ठेवून ज्यापविञस्थळी आदिवासी समाज राहतो एक धार्मिक झेंडा रोपन करतो व त्या जागे भोवती पुरूष युवा महिला घेरधरून रेणा पाटा केल्या जातो त्यास गोटुल असे म्हणतात.असे उद्गार त्या स्थळी आयोजित कार्याप्रसंगी सुरेशकुमार पंधरे प्रदेशाध्यक्ष बिरसा फायटर्सनी केले ,सबंधीत पूजन व विधिवत पूजा भूमक मंडळीनी पार पाडली त्यावेळी आंधळगाव पोलिस स्टेचे ठानेदार सुरेश मटामी,अध्यक्ष शामरावजी उईके,महासचिव विदर्भ,तुमसर तालुका अध्यक्ष लिलाधर चांदेवार विकास मरस्कोल्हे,अनिल पंधरे, घनशाम भलावि ,रवि सोयाम, मनदयाल चांदेवार,अंकुश गोळंगे, राजकुमार इनवाते,प्रणय मडावी, शरद उईके, ग्यानिराम भलावी,व मोठ्या प्रमाणात समाजबांधव हजर होते ,त्या गायमुख राखीव गोंडी पुजनाच्या धार्मिक स्थळाला लोक गर्दीमुळे जञेचे स्वरूप निर्माण झाले होते.हेच सर्वञ पिळे रंगमय रंगरंग वातावरण व रखरखत्या उन्हात समाजबांधव राहुट्याने उपस्थित होते लिलाधर चांदेवार ,व सरपंच कुभरेजी हे सर्व आयोजक व गावकरी हजर होते.

Post a Comment

0 Comments