Ticker

6/recent/ticker-posts

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिला शहर आघाडीतर्फे वृक्षारोपण




पोंभूर्णा दि.१३ पर्यटन व पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोंभूर्णा शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध भागात झाडे लावण्यात आली.

त्यावेळी ग्रामीण रुग्णालय आणि वेगवेगळ्या परिसरात वृक्षारोपण करून महिला आघाडीच्या वतीने पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कांताबाई मेश्राम ,न.पं.चे नगरसेवीका रामेश्वरीताई वासलवार,भाविकाताई मडावी,ललिताताई कोवे ,अर्चनाताई कोसरे,रोषणीताई देवताळे,मेघाताई मानकर, रेखाताई निमगडे रंजनाताई कोटरंगे,निताताई मानकर,व आदी शहर महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करुण वाढदिवस साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments