Ticker

6/recent/ticker-posts

*💥गडचिरोली महामार्गावर अपघात: दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू*



मुल तालुका प्रतिनिधी
     गडचिरोली महामार्गावरील वाघोली बुटी फाट्याजवळ दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात मुल येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. सुशील महागाव कुमरे वय 28 वर्षे राहणार मुल असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच सावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments