Ticker

6/recent/ticker-posts

लग्नसमारंभात आलेल्या नक्षल्यांना अटक

लग्नसमारंभात आलेल्या नक्षल्यांना अटक

गडचिरोली: छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील तेल गुंडा येथे चार नक्षल्यांना सि.६० पथकाच्या जवानांनी अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हे चारही लक्ष एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. नक्षल्यांनी 25 एप्रिल पासून नर्मदाका हिच्या स्मृती प्रित्यर्थ बंद के आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलाकडून नक्षल विरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

Post a Comment

1 Comments

उल्लेखनीय कामगिरी