Ticker

6/recent/ticker-posts

*पत्रकार अविनाश वाळके यांची बौद्ध महासभा पोंभुरणाच्या अध्यक्षपदी निवड: चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव*



पोंभुर्णा:- प्रतिनिधी
     पोंभुर्णा येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी व सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणारे 32 वर्षीय नवयुवक अविनाश वाळके यांची पोंभुर्णा शहर बौद्ध महासभा च्या अध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली आहे. बौद्ध महासभेच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात प्रथमता हाच एका तरुण तुर्क तडफदार युवा कार्यकर्त्यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
      या प्रसंगी समाजातील सर्व प्रतिष्ठित महिला व पुरुष उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments