Ticker

6/recent/ticker-posts

दुःखद निधन: नांदगाव येथील कपडा व्यापारी आनंदराव वाकुडकर यांचे निधन




प्रतिनिधी: विजय जाधव
मूल तालुक्यातील प्रतिष्ठित व्यापारपेठ असलेल्या नांदगाव येथील कपडा व्यापारी श्री आनंदराव जी वाकुडकर यांचे आज दिनांक 2 मार्च रोजी दुःखद निधन झाले अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

Post a Comment

0 Comments