Ticker

6/recent/ticker-posts

*माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना आणि इंडिया 24 न्यूज चॅनल चा वर्धापण दिन व भव्यदिव्य सत्कार सोहळा*



*चंद्रपूर प्रतिनिधी* -:  आंतरराष्टीय मानवाधिकार राजदूत संघटना, माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना व इंडिया 24 न्यूज नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्धापन दिन व भव्यदिव्य सत्कार सोहळा दिनांक 27 फेब्रुवारी 2022 ला साजरा करीत आहोत. हा कार्यक्रम ग्रीन सिलेब्रेशन हॉल अरविंद नगर चंद्रपुर येथे होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री. किशोरभाऊ जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. बाळासाहेब खाडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. अविनाशजी सकुंडे, संस्थापक /आंतरराष्टीय अध्यक्ष, प्रमुख अतिथी -मा. राखीताई कंचलवार महापौर चंद्रपूर मनपा,डॉ. कैलासदादा पठारे, राष्टीय अध्यक्ष, मा. श्री. तुळशीराम जांभुळकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा मुख्य संपादक - इंडिया 24 न्यूज , मा. डॉ. अफसरभाई चांद कुरेशी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आंतररास्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, मा. सॊ. जयश्री सावर्डेकर, राष्ट्रीय अध्यक्षा, पोलीस मित्र.मा. सॊ शिल्पाताई बनपूरकर- महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा,मा. श्री. अरुणभाऊ माधेशवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मा. सॊ. कीर्ती पांडे - महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष
आणि या कार्यक्रमाचे आदरणीय सत्कार मूर्ती मा. श्री. राजेश मुळे - पोलीस निरीक्षक रामनगर, मा. सॊ शालिनीताई भगत सामाजिक कार्यकर्ते, मा. डॉ. सॊ. अभिलाषा गावतुरे, सामाजिक कार्यकर्ते, मा. सॊ. श्रुती लोणारे (डॉग मम्मी )सामाजिक कार्यकर्ते, मा. श्री. हकीम हुसेन, सामाजिक कार्यकर्ते, रक्तदान महादान निस्वार्थ सेवा फाऊंडेशन, मा. श्री. विजय उराडे सामाजिक कार्यकर्ते सिकलसेल सोसायटी. ऑफ इंडिया सेवा. संस्था पोंभुर्णा. मा. डॉ. प्रवीण येरमे सामाजिक कार्यकर्ते जिल्हा रुग्णालय चंद्रपूर, मा. कुमारी आकांशा अभय आगलावे, मिस डिवा, प्रथम पुरस्कार , श्री. अनंत भास्कर वार कार्यकारी अभियंता चंद्रपूर, शाहिस्ता खान - सामाजिक कार्यकर्ता भद्रावती, श्री मनोज ढाकणे सेवानिवृत्त भारतीय सेना, श्रीमती वंदना हातगावकर - सामाजिक कार्यकर्ता चांदा ब्रिगेड, श्री. प्रकाश पिंपळकर सामाजिक कार्यकर्ता भद्रावती ,मा. श्री. संजय तायडे अध्यक्ष- प्रेस क्लब चंद्रपुर, मा.श्री. राजेश भोजेकर- लोकमत जिल्हा प्रतिनिधी, श्री मा प्रशांत विघ्नेश्वर -  नवराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी, मा. श्री. श्री रवि जुनारकर- लोकसत्ता जिल्हा प्रतिनिधी, श्री. मंगेश खाटीक -  पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी,  श्री. जितेंद्र चोरडिया - जिल्हा प्रतिनिधी लोकशाही चंद्रपूर श्री. दिनेश एकवनकर - संपादक दिनचर्या न्यूज श्री. जितेंद्र जोगड-  मुख्यसंपादक लोकतंत्र की आवाज, श्री. राजेश नायडू पार्थशर न्यूज , श्री. आशिष रैंच -  उपसंपादक चांदा ब्लास्ट, श्री. मोरेश्वर उद्योजवार - मुख्य संपादक वृत्तांत न्यूज,  श्री. खोमदेव तूम्मेवार - मुख्य संपादक महाराष्ट्र मत , श्री प्रकाश हांडे -मुख्य संपादक- न्यूज 34 , या मान्यवरांचे आमच्या संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.तरी या कार्यक्रमाला आमंत्रित सन्मानित मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी विनंती जिल्हा माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व इंडिया 24न्यूज चे पदाधिकारी व पत्रकार बंधूनी यांनी केली आहे.


Post a Comment

0 Comments