Ticker

6/recent/ticker-posts

भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ रस्त्याच्या कामावरील 9 ट्रॅक्टर दोन जेसीबी ची जाळपोळ करून केली वाहनचालकांना केली मारहाण


 भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी केली वाहनांची जाळपोळ


  रस्त्याच्या कामावरील 9 ट्रॅक्टर दोन जेसीबी ची जाळपोळ करून केली वाहनचालकांना केली मारहाण


गडचिरोली-

              भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्राच्या केंद्राच्या हद्दीतील  लष्कर इरपणार येथे नक्षल्यानी पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावरील 9 ट्रॅक्टर दोन जेसीबी व एक ग्रेडर गाडीची आज दिनांक 21जानेवारी शुक्रवारला दुपारी दोनच्या सुमारास जाळपोळ केली.व ट्रॅक्टर चालकांना मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे


        ही घटना धोडराज मदत केंद्रापासून 4 किलोमीटर अंतरावर घडली असून सदर वाहने  पेटी कॉन्ट्रॅक्टर वनकर या  असल्याचे कळते न्यूज लोकनायक कृष्णा वाघाडे

Post a Comment

0 Comments