Ticker

6/recent/ticker-posts

vanchit bahujan aaghadi l वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा ची बैठक

*वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभूर्णा*

# *बैठकीची सूचना*#
प्रति,
सर्व तालुका / शहर पदाधिकारी,
वंचित बहुजन आघाडी,
वंचित बहुजन महिला आघाडी,
वंचित बहुजन युवक आघाडी, ता.पोंभुर्णा

आपणास कळविण्यात येत आहे की, वंचित बहुजन आघाडी ता.पोंभुर्णा च्या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे .सदर बैठकीत खालील विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी सर्व तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी न चुकता वेळेवर हजर रहावे.
सदर बैठकीस उपस्थिती राहणे अनिवार्य आहे.

*बैठकीचे विषय*:-
1) नवीन तालुका कार्यकारिणीची निवड करणे. 2)पक्ष वाढी संदर्भात चर्चा करणे. 3) येणाऱ्या पं. स. व जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात चर्चा करणे. 4) अध्यक्षाच्या परवानगीने वेळेवर येणारे विषय *सत्कार मूर्ती*. *मा. बंडुभाऊ नगराळे* वर्धा जिल्हा प्रभारी
*स्थळ*:- माळी समाज सामाजिक सभागृह pombhurna
*दिनांक:-14/08/2022*, रवीवार ला
वेळ:-दुपारी 12.00 वा.
*टीप:-* बैठक वेळेवर सुरू होईल.
प्रमुख मार्गदर्शन:-
*मा.भूषणजी फूसे*
जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर (पूर्व).
*मा.प्रवीण गावतुरे*
माजी जिल्हा अध्यक्ष(पूर्व)                
*मा. दिलीप भाऊ वाळके*
          तालुका निरीक्षक पोंभूरणा 
   *मा. मधूकरजी उराडे*
     जिल्हा महासचिव चंद्रपूर
 *मा.श्यामभाऊ गेडाम*
माजी उपाध्यक्ष जिल्हा ,चंद्रपूर 
*मा.बंडूभाऊ नगराळे* 
     वर्धा जिल्हा प्रभारी,. *मा.आनंदराव अंगलवार*. जिल्हा महासचिव (पश्चिम)
  *आपले विनीत*
वंचित बहुजन आघाडी, ता. पोंभुरणा

Post a Comment

0 Comments