Ticker

6/recent/ticker-posts

*६३ शिवसैनिक रक्तदात्यांनी रक्तदान करत साजरा केला आपल्या नेत्याचा वाढदिवस*- *ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने वेधले लक्ष*- *सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांचे आभार, सदैव जनतेच्या कामासाठी तत्पर राहील:-बबन उरकुडे*


*६३ शिवसैनिक रक्तदात्यांनी रक्तदान करत साजरा केला आपल्या नेत्याचा वाढदिवस*-

*ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीने वेधले लक्ष*-

*सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांचे आभार, सदैव जनतेच्या कामासाठी तत्पर राहील:-बबन उरकुडे*



जनवार्ता भारत डॉट कॉम

चंद्रपूर:शिवसेना राजुरा विधानसभेचे नेते बबन उरकुडे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर

ग्रामीण क्षेत्रातून आलेले बबन उरकुडे हे तंटामुक्ती अध्यक्ष-ग्रा. प सदस्य, उपतालुका प्रमुख-तालुका प्रमुख-उपजिल्हाप्रमुख ते आता विधानसभा समन्वयक असा प्रवास करत आज जनतेच्या मनातले नेते बनले आहे.
या क्षेत्राचा विचार केल्यास शिवसेनेला ग्रामीण भागात जनाधार प्राप्त करून देण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे.


*शिवसेनेचे जिल्हा नेतृत्व संदीपभाऊ गिऱ्हे* यांच्या मार्गदर्शनात त्यांनी विधानसभेची सूत्र हातात घेतल्यापासून विविध विषयाला हाताशी घेऊन संघर्ष करत त्यांनी आपला जनाधार वाढवला. शिवसेनेच्या 20% राजकारण आणि 80% समाजकारण या सूत्राला न्याय देत प्रकल्प ग्रस्थ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या वीजबिलसदर्भातल्या मागण्या, ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांच्या तहसील,पोलीस स्टेशनच्या समस्या,गरजू कुटुंबाना आर्थिक मदत, कोरोना काळात विविध उपक्रम, अश्या अनेक कामांसह जेनतेच्या मनात त्यांनी आपले नाव कोरले. त्यांच्या या कामाची दखल विरोधक सुद्धा घेतात.

कोणतीही राजकीय पार्शवभूमी नसताना राजुरा सारख्या राजकीयदृष्ट्या हॉटस्पॉट असलेल्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करून पक्षनिष्ठा जपत चालू असलेले त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.


त्यांच्या या कार्याची पोचपावती म्हणून 63 शिवसैनिकांनी रक्तदान करून सामाजिक कार्य घडवून आणले.

या शुभप्रसंगी त्यांचे मार्गदर्शक जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे हे प्रामुख्यानी उपस्थित होते. त्यांनी आपल्या लाडक्या कार्यकर्त्याला केक भरवत पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
तसेच शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव चापले, शहर प्रमुख निलेश गंपावार, तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर,युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर,उपतालुका प्रमुख रमेश झाडे साहिल देवगडे युवासेना तालुका समन्वयक,अमोल कोसुलकर विभाग प्रमुख गोवरी पंच्यायत समिति बबलु चव्हान शहर समन्वयक शिवसेना, बबलु कुशवाह विभाग प्रमुख सास्ती पंचायत समिती, संदिप वैरागडे सर्कल गट प्रमूख सास्ती गोवरी जि, प भुमन सल्लंम,बाबू येलकला,सिद्धू जंजलावार, सुनील पासला, पंकज कोटा, अजय देशमुख, जानी जंजराला, राधे भोगा, मुरली भोगा, रणजित उगे ,तिरुपती कायम गणेश चोथले उपतालूका प्रमूख रोहित जगेटी,युवासेना,रोहित नलके, शिवम नलके, प्रवीण पेटकर, आशिष वैरागडे, प्रफुल मदासवार, लक्खा, अमर बोडे, अभिजित दासरी, शशांक जांजरला,अजय शकीनाला, स्वप्नील मोहुरले, नरेश कोपुल्ला, नीरज जंजरला, गोवरी सेवा सहकारी पथ संस्था चे अधक्ष्य नागेश्वर ठेगणे ,a सधक्ष अविनाश जेनेकर, महिला आघाडी कडून सरपंच आशा उरकुडे ज्योति ताई नले, वर्षा पंदिलवार, सुनीता जमदाले,आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments