Ticker

6/recent/ticker-posts

दोन ट्रक च्या भीषण दुर्घटनेत नऊ जणांचा होरपळून मृत्यू


चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
लाकडाने व डिझेल ने भरलेल्या दोन ट्रक मध्ये जोरदार टक्कर होऊन यात दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती आज दिनांक 20 मे रोजी रामनगर पोलिसांनी दिली आहे. 19 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना अजयपुर गावाजवळ घडली. सदर मृतदेह संपूर्ण जळालेले असल्याने ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

0 Comments