पोंभुर्णा: प्रतिनिधी
तालुक्यातील कसरगट्टा येथील शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.हनुमंत धोडरे 57 असे मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.ही घटना आज सकाळी घडली.