Ticker

6/recent/ticker-posts

*. डाँ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाच्या नियोजित जागेसाठी आमरण उपोषण सुरूच *



. मौजा आष्टी येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी आष्टी येथील ग्रामपंचायतिने ठराव मंजूर केला परंतु काही लोकांनी याला विरोधात केला आहे म्हणून, आष्टी येथील संपूर्ण बौध्द बांधव उपोषणास बसले आहेत, आज या उपोषणाला १०५ दिवस पूर्ण झाले आहे तरी देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
. या उपोषणाला भगवान यमाजी कांबळे, संगीता भगवान मोरे, रानोजी कांबळे, अमोल सावळे, सखाराम कांबळे, आशाबाई थोरात, गंगाधर वाघमारे, इत्यादी अनेक नागरिक आणि महिला बचत गट, राष्ट्रीय शांती सेना, मौर्य क्रांती संघ या सर्वांनी आपला पाठिंबा दर्शवीला आहे.







.

Post a Comment

0 Comments