Ticker

6/recent/ticker-posts

"हर्षद अहिरराव" या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी...



अर्जदार:- माहीती अधिकार कार्यकर्ते प्रदिप गोविंद भालेकर यांचे महाराष्टाचे मा. मुख्यमंत्री व ईतर मान्यवरांना निवेदन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

माननिय - महोदय...

 (1) मा. मुख्यमंत्री साहेब..
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई*

  (2)मा. गृहमंत्री साहेब..
महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई

(3) मा.पोलीस महासंचालक.. (ACB)
महाराष्ट्र राज्य एन्टी करप्शन ब्युरो-वरळी, मुंबई

(4)मा. कारागृह महानिरीक्षक....
*पुणे

विषय:-" ठाणे मध्यवर्ती कारागृहात" तुरुंग अधीक्षक - हर्षद अहिरराव" यांच्या मार्फत मोठे घोटाळे सुरु आहेत... हे कारागृहाचे "शिपाई- अशोक पल्लेवार" मुख्य साक्षीदार आहेत.."शिपाई -अशोक पल्लेवार" यांनी कारागृहातच सरकारी नोकरीत असताना भ्रस्टाचाराला वाचा फोडल्या कारणाने त्यांना त्वरित "व्हित्सलब्लॉअर कायद्यानुसार" संरक्षण मिळण्यात यावे...हा तोच "ठाणे जेल अधीक्षक -हर्षद अहिरराव" आहें जो जेल डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि भ्रस्टाचारातून वाचवण्यासाठी मंत्रालयात सेटिंगबाजी करणारा आणि गृहविभागातील "उपसचिव - नारायण कराड" सोबत माजी मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस" यांना 300 करोड रुपयांचा फायदा पोचवणारा हाच ठाणे जेलचा तुरुंग अधिक्षक -"हर्षद अहिरराव"...त्यामुळे "हर्षद अहिरराव" या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी...
        
या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन "ठाणे कारागृहातील" तुरुंग अधीक्षक - हर्षद अहिरराव" यांच्या बेहिशोबी संपत्तीची लवकरात लवकर चौकशी करून सील करण्यात यावी..आणि "ठाणे तुरुंगातील शिपाई -अशोक पल्लेवार" यांना "सरकारी नोकरीत असतानासुद्धा भ्रस्टाचाराला वाचा फोडल्या प्रकरणी "व्हित्सलब्लॉअर कायद्यानुसार" संरक्षण द्यावे... आणि "हर्षद अहिरराव" सारख्या भ्रस्टाचारी तुरुंग अधीक्षकांवर कठोरात कठोर कारवाई करावी. श्री प्रदिप गोविंद भालेकर (RTI ACTIVIST) यांनी अशि विनंति केली आहे.

Post a Comment

0 Comments