Ticker

6/recent/ticker-posts

बिग ब्रेकिंग *💥 चंद्रपुरात तरुणाची हत्या: शहर हादरले*



चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
       आज दिनांक 25 मे च्या सकाळी हत्येच्या घटनेने चंद्रपूर शहर हादरले. सकाळी सहा वाजताच्या सुमारास अष्टभुजा वार्डातील वीस वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. धर्मवीर उर्फ डबल या अशोक यादव असे मृत्त्त युवकाचे नाव असून तो अष्टभुजा वर्गातील रहिवासी होता. आज सकाळच्या सुमारास अज्ञात आरोपीने धर्मवीर धारधार शस्त्राने हत्या केली. घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपासात निष्पन्न होणार आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहर हादरून गेले.

Post a Comment

0 Comments