Ticker

6/recent/ticker-posts

“हर्षद अहिरराव” या ठाणे मध्यवर्ती कारागृहाच्या तुरुंग अधीक्षकांच्या बेहिशोबी संपत्तीची चौकशी करून बेहिशोबी संपत्ती सील करण्यात यावी…



माहीती अधिकार कार्यकर्ते प्रदिप गोविंद भालेकर यांचे महाराष्टाचे मा. मुख्यमंत्री व ईतर मान्यवरांना निवेदन

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

"ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा-तुरुंग अधीक्षक - हर्षद अहिरराव" हा तुरुंगाच्या बाहेर गँगस्टर आणि तुरुंगातून सुटलेल्या धनाध्य कैद्यांना परस्पर भेटतो आणि मोठमोठ्या हॉटेल्समध्ये पार्टी करतो.. हा फोटो "ठाणे जेल अधीक्षक - हर्षद अहिरराव" चा एका कैद्यासोबतचा आहे..त्या कैद्याचे नाव "संतन फर्नांडिस" आहे..तसेच "हर्षद अहिरराव" ला "ठाणे जेलमधील" बंदिस्थ कैदी "देशद्रोही दाऊद इब्राहिमचा भाऊ - इकबाल कासकर" याने एक खाजगी इनोवा गाडी भेट म्हणून दिली आहे.. ती "इंनोवा कार" "हर्षद अहिरराव" याने आर्थररोड जेलमधील शिपाई हवालदारच्या नावाने घेतली आहे..ज्या कारागृहाच्या शिपाई हवालदाराच्या नावावर "इंनोवा गाडी" "हर्षद अहिरराव" ने घेतली आहे.. त्या शिपाई कर्मचाऱ्याची सुद्धा कसून चौकशी करण्यात यावी.. त्यामुळे "हर्षद अहिरराव" वर त्वरित "ई. डी." आणि "महाराष्ट्र राज्य एन्टी करप्शन ब्युरो मार्फत" चौकशी करून संपूर्ण बेहिशोबी संपत्ती सीज करून "भ्रस्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये फौजदारी कारवाई करण्यात यावी... आणि त्वरित महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र कारागृह प्रशासनाने त्वरित बडतर्फीची कारवाई करण्यात यावी..

Post a Comment

0 Comments