Ticker

6/recent/ticker-posts

*पोंभूर्णा,प्रभाग क्र.7 येथे वीर बाबुराव शेडमाके जयंती साजरी*



पोंभुर्णा:- शहीद वीर बाबुराव शेडमाके यांची जयंती प्रभाग क्र.७ येथील आदिवासी चौक येथे साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला न.पं.चे गटनेते तथा नगरसेवक आशिषभाऊ  कावटवार,नगरसेवक,गणेशभाऊ  वासलवार यांच्या प्रमुख उपस्थीत केले. यावेळी समाजाचे प्रमुख महेद्रभाऊ शेडमाके,कांताबाई मेश्राम,भावीकाताई मडावी,ललितता कोवे,प्रेमदास पेंदोर,घम्श्याम सिडाम,श्रीरंग कावळे,रंजना कोटरंगे,रोहनीताई देवताळे,दुषिलाबाई पेंदोर,शुशीला मेश्राम,जिजाबाई पेंदोर,निलिमा मेश्राम,सेवताबाई मेश्राम,अनिता बाई मेश्राम,भोलानाथ कोवे सर,नानाजी मेश्राम,थामदेवम पेदोर ,रुपेश मेश्राम,नितेश मेश्राम अमित कांपेल्लीवार,शुभम कन्नाके,महेश श्रीगिरिवार,आशिष कावळे,गौरव पेंदोर,जयपाल पेंदोर,नीरज पेंदोर,किशोर सिडाम व आदी प्रमुख उपस्थीत होते व सर्वांनी पुष्पमाला व फुले वाहून विनम्र अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments