Ticker

6/recent/ticker-posts

*अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू: लोहारा (चंद्रपूर) येथील घटना*




जनवार्ता भारत डॉट कॉम
चंद्रपूर:चंद्रपूर मुल महामार्गावरील लोहारा गावाजवळील लोहारा सावजी धाब्यजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
बजाज पल्सर mh 26 BV 2155या दुचाकीने प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. वाहनाची इतकी जबर धडक होती की युवकाच्या मेंदूचे तुकडे उडाले. रामनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. अपघातात मृत्यू पावलेला तरुण नांदेड येथील असल्याचे बोलले जात आहे, मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.




Post a Comment

0 Comments