Ticker

6/recent/ticker-posts

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भद्रावती तालुका कार्याध्यक्ष मनोज मोडक यांचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे सत्कार*

*राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे भद्रावती तालुका कार्याध्यक्ष मनोज मोडक यांचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघातर्फे सत्कार*


चंद्रपूर / प्रतिनिधी
     राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान, सन्मानचिन्ह चिन्ह देऊन सत्कार करीत असतो. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट आणि संघाकरिता कार्य करणाऱ्या भद्रावती तालुका कार्याध्यक्ष मनोज मोडक यांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.मनोज मोडक यांचा गौरव केल्याबद्दल त्यांनी नरेंद्र सोनारकर सर, निलेश ठाकरे सर, एडवोकेट सिंग सर, तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद मानले आहेत.

Post a Comment

0 Comments