Ticker

6/recent/ticker-posts

खेडी येथील मार्कंडी मिडपलवार मागील 5 दिवसापासून बेपत्ता#saoli#khedi.




सावली तालुक्यापासून 3 कि.मि. अंतरावर असलेल्या खेडी या गावातील मार्कंडी मिडपलवार (वय 41) हा व्यक्ती दि.03/08/2022 ला घरून सकाळी 8.00 वा. जाम तुकुम (ता.पोंभुर्णा) येथे जाण्यासाठी निघाला. परंतू आज दि.07/08/2022 पर्यंत त्याचा कुठेही पत्ता नाही. सदर व्यक्ती दि.03/08/2022 पासून हरवला आहे.
त्याचे वर्णन रंग सावळा, उंची 5 फुट असे असून त्याचा शोध घेणे सुरु आहे. सदर व्यक्ती कुठे आढळल्यास मो.क्र. 9518564781 वर संपर्क साधा अशी विनंती त्यांची पत्नी सविता मिडपलवार यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments