Ticker

6/recent/ticker-posts

*💥 शिवसेना महिला आघाडी ची आढावा बैठक आयोजित: महिला पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन*



चंद्रपूर प्रतिनिधी
      शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर ची आढावा बैठक उद्या दिनांक ११ मे २०२२ रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय वांढरी फाटा घुगुस रोड चंद्रपूर, येथे दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात येणार असून या बैठकीला सर्व महिला आघाडीच्या आजी व माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. उज्वला प्रमोद नलगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments