Ticker

6/recent/ticker-posts



पोंभुर्णा:-तालुका काँग्रेस कमेटी पोंभुर्णा येथील कार्यालयात आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न,माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या प्रसंगी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष श्री. कवडूजी उं कुंदावार, श्री. साईनाथ शिंदे अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, सोमेश्वर कुंदोजवार सचिव तालुका काँग्रेस कमेटी पोंभुर्णा, विनायक बुरांडे सदस्य संजय गांधी निराधार योजना, उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments