भद्रावती: शहरातील सुमठाणा ,
तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोर झाडे यांच्या शेतात अंदाजे 25 वर्षीय युवतीचे धडावेगळे निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आले असून भद्रावती परिसर सदर घटनेने हादरून गेले आहे.
तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोर झाडे यांच्या शेतात अंदाजे 25 वर्षीय युवतीचे धडावेगळे निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आले असून भद्रावती परिसर सदर घटनेने हादरून गेले आहे.
सदर घटनेच्या चौकशीसाठी चंद्रपूर वरून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या टीम दाखल झाल्या आहेत. सदर युवतीच्या प्रेतासंदर्भात जिल्हा पोलिस प्रशासनाच्या उपस्थित वेगवेगळ्या मेडिकल, डी एन ए टीम दाखल झाल्यात सदर घटने संदर्भात चाचण्या घेण्यात येऊन युवतीचे प्रेत मेडिकल चौकशीसाठी पाठवण्यात आले असुन पुढील तपास पोलीस करीत आहे. सदर घटनेमुळे भद्रावती शहरच नव्हे तर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

0 Comments