*खासदार श्री.गोपाळ शेट्टी यांच्याकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन*

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७मुं

मुंबई: आज दिनांक १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इस्पितळ प्रांगणात उभ्या असलेल्या प्रांगणातील भव्य पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून मानवंदना दिली.यावेळी विरोधी पक्ष नेते विधान परिषद श्री.प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री भाई गिरकर,योगेश सागर,श्रीमती मनिषताई चौधरी,श्री.सुनील राणे,जिल्हाध्यक्ष श्री.गणेश खणकर,जिल्ह्याचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित राहून   आदरांजली व्यक्त केली.
    
या वेळी खासदार श्री.गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते श्री. जयू पवार ज्येष्ठ सहिस्तिक श्री.ज.वि. पवार.वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री.जाधव साहेब आणि वाहतूक निरीक्षक श्री रोकडे साहेब यांचा  सत्कार करण्यात आला.