Ticker

6/recent/ticker-posts

*जुनगाव येथील सहाय्यक शिक्षक श्री दलपतशाह मडावी यांचे दुःखद निधन*



पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी
      पोंभूर्णा तालुक्यातील जून गाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक श्री दलपत शहा मडावी यांचे आज दिनांक ७ मार्च रोजी रात्री नऊ वाजता दुःखद निधन झाले.
       जनवार्ता भारत डॉट कॉम तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली....🙏

Post a Comment

0 Comments