Ticker

6/recent/ticker-posts

*🎟️पिंपरी देशपांडे येथे शाळा व्यवस्थापन समिती स्थापन* *🎄अध्यक्षपदी अमित गोपाजी पाल तर उपाध्यक्ष धनराज डी म्हशाखेत्री यांची अविरोध निवड*



पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
       तालुक्यातील पिंपरी देशपांडे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी अमित डोपाजी पाल यांची अविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी धनराज डी म्हशाखेत्री यांची अविरोध निवड करण्यात आली.



यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील ओमदास के पाल, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच शेखर व्याहाडकर, मुख्याध्यापक देव सर, पुपलवार सर, पवार सर, वाकोडे मॅडम, ग्रामपंचायत सदस्या गीता कोहपरे, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक वर्ग व गावकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments