Ticker

6/recent/ticker-posts

*सदर क्रमांक:-004* *महाराष्ट् ओनरशिप फ्लॅटस् कायदा* जगदीश का. काशिकर, कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

  

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

*ग्राहक साक्षरता अभियान*  

विषय: सुमारे १४ वर्षापूर्वी एका बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला. बिल्डरने त्यावेळी भोगवटापत्र असल्याचे तोंडी सांगितले. परंतु, नंतर लक्षात आले की, भोगवटापत्र केवळ काही भागापुरतेच मिळाले आहे. आता महापालिकेकडे चौकशीअंती संपूर्ण इमारतीचा भोगवटा घेणे आवश्यक आहे, असे समजले. बिल्डर या कामी चालढकल करत असून, याविषयी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला कसा मिळू शकेल?

उत्तर: इमारतीच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला घेण्याची जबाबदारी ही संपूर्णतः बिल्डरची असते. बिल्डरने तसे न केल्यास महाराष्ट्र फ्लॅट ओनरशिप कायद्याखाली कारवाई करता येते. याबाबत संबंधित  महापालिकादेखील कायदेशीर कारवाई करू शकते. या उपर आपणास बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घ्यावयाचा असल्यास प्रचलित नियमांप्रमाणे महापालिकेच्या इतर विभागांकडून 'ना हरकत' दाखला घेऊनच तसे करावे लागेल.                        
                
लेखकः- अॅडव्होकेट-श्री. नितीनजी कांबळे 

पुस्तकाचे नांव:- सुरक्षित माझे घर 

शब्दांकन व प्रसारण:- श्री. अमरनाथ स. शेणेकर, कोल्हापूर, मोबाईल/व्हाटसअप नंबर:
7350201000, 8459348218  
     
महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस् कायदा ची माहिती प्रॉपटी कार्ड, एन् ऐ ऑर्डर बांधकाम परमिशन, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला,अॅग्रीमेन्ट टू सेल, सेलडिड, मॉरगेज, डिड ऑफ डिक्लेरेशन, कारपेट एरिया, बिल्टअप एरिया, सूपर बिल्टअप एरिया, अॅमेनेटिज् अनेक विषयी माहिती आपणास येथून पुढील लेखात मिळेल त्याचा व्यवस्थीत अभ्यास करून विषय अध्यायन करावेत, 
सूचना;- आपण जमा केलेले पुरावे, उत्तारे, दस्तऐवज, कागदपत्रे, इत्यादी निष्णात वकिलांस दाखवून त्यांचा सल्ला घ्या.

आपण हे पुस्तक अेमेझॉन वेबसाइटवर खरेदी करू शकता.

श्री जगदीश काशीकर गेली तीस-पस्तीश वर्ष रहाणारे काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये सर्वात जुने रहिवाशी हे ही वाईट अनुभव घेत आहेत मुंबईतील अंधेरी - पश्चिम येथील काेमल रहिवाशी साेसायटीमध्ये !! काेमल रहिवाशी साेसायटीची व आपली समस्या/गैरव्यवहार त्यांनी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना कळविले तसेच महाराष्ट्र सरकारचे पोर्टल "आपले सरकार" यावरसुध्दा मांडली व शासकीय यंत्रणेकडुन याेग्य ती कारवाई करण्यासाठी त्यांनी "जेकेके विकली न्युज बुलेटीन" हा फेसबुक ग्रुप/पेज त्यांनी शासकीय अधिकारी व जनतेच्या माहीतीसाठी बनविला आहे व ताे आपण कुपया सर्वानी बघावा ही मनापासुन विनंती करत आहेत कारण गेल्या तीन/चार महिन्यापासुन ऊपनिबंधक श्री नितीन दहिभाते यांनी गेली दाेन ते तीन वर्ष तनावात असलेल्या काेमल रहिवाशी साेसायटीवर प्रशासक (अेडवाेकेट श्री सुनिल खोचरे व श्री विठ्ठल ऊंदे) नेमुन सोसायटी आपल्या ताब्यात घेतली असुन येणारया काही दिवसात श्री जगदिश काशीकर यांना याेग्य न्याय मिळुन गैरव्यवहार करणारया आजी/माजी साेसायटी अध्यक्श, सचिव व अन्य कमीटी सदस्यांवर/सभासदांवर तसेच ज्यांनीं गेर व्यवहार करुन आपल्या सदनिका विकत घेतल्या किंवा विकल्या व आपल्या सदनिकेचे नुतनिकरण करताना संरचनेत बदल केला आहे किंवा ईतर गेरव्यवहार केला आहे त्या आजि व माजि सभासदांवर याेग्य ती कारवाई करून सोसायटी पुन्हा व्यवस्थीत चालणार आहे का? हे दिसणार आहे.

अश्या परिस्थीतीत श्री जगदीश काशिकर  जनतेला खालील प्रमाणे आवााहन करत आहेत की त्यांनी स्वताच्या व ईतरांच्या बचावासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी नामवंत वकीलांची टीम तयार केली आहे व सर्व जनतेने जी हया कारणानी पीडीत आहे त्यांनी अन्याया विरूध्द आवाज ऊठवावा व मदत मागावी.

या गंभीर विषयावर कोणालाही कायदेशिर मदत पाहीजे असल्यास त्यांनी श्री जगदीश काशीकर यांच्या व्हाॅट्सअप क्रमांकावर मदती साथी संपर्क करावा  :- व्हाटसअप नंबर 9768425757.

सर्वाना सगळया कायदेशीर प्रकरणात माेफत कायदेशिर सल्ला देण्यात येईल व जिथे याेग्य कागदपत्र  बनवण्याची गरज आहे तीथे अल्प दरात कागदपत्र बनवुन देण्यात येतील तरी कुपया गरजवंतानी या सेवेचा फायदा घ्यावा ही विनंती व ही सेवा फक्त मुबंई व ठाणे जिल्हयापुरती मयॉदीत असुन आता ती सेवा संपुर्ण देशभर देण्याचा त्यांचा विचार आहे याची सर्व पीडीत जनतेने नाेंद घ्यावी ही विनंती व कुपया या सेवेची माहीती सर्व गरजवंताना दयावी ही विनंती.

Post a Comment

0 Comments