प्रतिनिधी

मूल तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकीच्या हद्दीतील खुद्द बेंबाळ येथे मोठ्या प्रमाणात देशी दारू अवैधरित्या विकली जात असून जवळच असलेल्या पोलीस चौकीचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे.