सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की, वर्षा ओंकार मंगाम वय 35 कोंडा येथील राहणारी ही महिला आपल्या ठेक्याच्या शेतीमध्ये शेतात खत देत असतात अचानक पणे जोरदार वादळी पावसामुळे अंगावर वीज कोसळली आणि ती महिला जागीच ठार झाली.
मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करीता पाठविण्यात आला. पुढील तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पीएसआय अशोक बोडे करीत आहेत.


0 Comments