गडचिरोली

ठेकेदारी व्यवसाय करणाऱ्या मनोज राजूरकर यांची दुचाकी कठानी नदीच्या काठावर आढळून आल्याने व ते बेपत्ता झाल्याने अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

गडचिरोली आरमोरी रोड वरील कठानी नदीच्या पुलावर एक पल्सर कंपनी ची दुचाकी वाहन, मोबाईल, पैसे ठेवण्याचा पाकीट असे समान नदीच्या पुलावर आढळून आल्यामुळे पोलिसांना शंका आल्याने,गाडीच्या नंबर वरून तपास केले असता सदर दुचाकी मनोज राजूरकर यांनी असल्याचे आढळून आल्याने मनोज राजूरकर हे गायब कुठे झाले असावेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.