गोवरी गावात पाणी टनचायची भीषण समस्या असल्यामुळे गोवरी गावच्या सरपंच आशा बबन उरकुडे या ऍकशन मोडवर असून मागिल एका महिन्यात दोन ठिकाणी बोरवेल ची व्यवस्था करण्यात आली आहे.
याप्रसंगी वामन पा, पाचाभाई, सुनील पचाभाई, रमेश, उताणे व समस्त गावातली नागरिक उपस्थित होते..



0 Comments