Ticker

6/recent/ticker-posts

अनधिकृत नीलरत्न बंगला बांधकाम प्रकरण दडपले जाईल हीच भीती वाटत आहे... - *प्रदिप गोविंद भालेकर*, *(R. T. I. Activist)*



 *प्रदिप गोविंद भालेकर*, *(R. T. I. Activist)*
      
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सलाहगार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७

"केंद्रीय मंत्री - नारायण राणे" यांच्या मालवण येथील "चिवला बीचवरील" " नीलरत्न बंगल्यावर" कार्यवाही करण्याकामी " उपविभागीय अधिकारी (महसूल ) /उपविभागीय दंडाधिकारी -वंदना खरमाळे" यांनी दिनांक -30/12/2020 रोजीच "मुख्याधिकारी -मालवण नगरपरिषद" व "जिल्हाधिकारी -सिंधुदुर्ग'यांना कार्यवाही करण्याकामी पत्र पाठवले होते... पण अद्यापपर्यंत 2 वर्षे उलटून गेल्यानंतरही "शिवसेनेच्या हातात असलेल्या मालवण नगरपरिषदेने 2020 पासून आतापर्यंत कोणतीच कार्यवाही किंवा कारवाई केली नव्हती..मालवण नगरपरिषदेतील अधिकारी वर्ग हे खोटे रिपोर्ट बनवतात...आता ह्या कारवाईला सुरुवात होईल असे वाटत आहें..पण बदमाश आणि भ्रस्टाचारी अधिकाऱ्यांमुळे पुन्हा हे अनधिकृत नीलरत्न बंगला बांधकाम प्रकरण दडपले जाईल हीच भीती वाटत आहे...

Post a Comment

0 Comments